WCE days वर लिहुयाच अशी एक सुप्त आकांक्षा नेहमीच मनात होती.पण तिला व्यवस्थितपणे मुर्त रुप देणं काही शक्य झालं नाही..कारण खर पाहता इथल वातावरण आपण काही फार अनुभवलय अस मला वाटत नाही..पण त्याविषयी लिहिणं एक वेगळी धुंदी देत हे नक्की..पुन्हा एकदा हे सर्व दिवस जगल्यासारख वाटतं..त्यामुळे लिखाणात फार प्रगल्भता, सर्वंकषता आणि पुरेपुरपणा कदाचित असणार नाही..शेवटी लिखाण हे लेेेखकाच्या perspective नेच जग दाखवतं असतं..आणि जर जगात काही absolute नाहीये, तर मग ते आपले विचार आणि अनुभवही याला अपवाद कसे असणार !...मला WCE जशी जाणवली,दिसली,वाटली ते तसं थोडं उतरवन्याचा हा एक छोटासा प्रयत्न...
आणखी काय बोलावे..आपले अगत्य असु द्यावे ही विद्यापना...लेखनसीमा |
Comments