Posts

Showing posts from April, 2018
          "मेरी बातें है, सब बातें तुम्हारी...मेरा अपना कोई किस्सा नही",असं फरहत शहजाद यांच्या शायरीमधलं एक वाक्य आहे.झाकीर खानचा Amazon prime चा Haq se single चा episode बघितला असेल तर सुरुवातीलाच ते वाक्य येतं.             ते वाक्य खरं मला दोन अर्थाने भावतं; एक,माझं बोलणं अथवा माझं लिखाण हे खरं तर तुमच्याच आयुष्यातल्या विषयांंवर आहे, यात माझी काही कहाणी नाही आणि दुसरा, हे लिखाण हे खरं तर तुमच्याकडूनच मिळालेलं देेणं आहे.हे विषय ,हे अनुुुभव हे तुमच्यामुुुळेच आहेत.त्यात माझा काही किस्सा, मोठेपणा नाही...WCE Days लिहिताना याहून माझी नक्कीच वेगळी भावना नाही..              इथे जे काही आहे ते थोडं फार मिळेल त्या आयामांनी अनुभवणे आणि त्यातून काही ना काही शिकत राहणे हीच मुळात फार आनंददायी प्रक्रिया आहे..             मला वाटतं, अगदी शेजारी बसलेल्या बेंच पार्टनरशी जनरल चर्चा करताना हे शिकणं चालू होतं...Teaching वा non teaching faculties लेक्चरमधे, प्...